डाउनलोड करा
फीचर
कॉलिंगमेसेजिंगग्रुपचॅनलMeta AIस्टेटससुरक्षा
गोपनीयताब्‍लॉगॲपमदत केंद्रव्यवसायासाठी
लॉग इन करा
डाउनलोड करा

तुमच्या पद्धतीने कनेक्ट करा

WhatsApp वर, संभाषणे व्यक्त करणारी, मजेदार व पूर्णपणे तुम्हाला हवी तशी असू शकतात. कोणत्याही डिव्हाइसवरील मेसेजिंग एन्ड-टू-एन्ड एन्क्रिप्शनने सुरक्षित केलेले आहे, त्यामुळे तुम्ही मोकळेपणाने बोलू शकता आणि तुमचे वैयक्तिक मेसेज खाजगी आणि सुरक्षित राहतात हे जाणून घेऊ शकता.

डाउनलोड करा

तुमचे मेसेज ऑर्गनाइझ करा

तुमची संभाषणे ऑर्गनाइझ केलेली, फॉरमॅट केलेली आणि भाषांतरित ठेवा.

  • इनबॉक्स फिल्टर

    ऑर्गनाइझ केलेले रहा आणि सर्व, न वाचलेले आणि ग्रुप चॅट यांसाठी असलेले फिल्टर वापरून तुमची सर्वात महत्त्वाची संभाषणे शोधा.

    कसे ते जाणून घ्या
  • पिन केलेले मेसेज

    सर्वात महत्त्वाच्या गोष्टींच्या सुलभ ॲक्सेससाठी चॅटच्या सर्वात वरती कमाल 3 मेसेजना पिन करा.

    कसे ते जाणून घ्या
  • मेसेज फॉरमॅटिंग

    सुलभ वाचनीयतेसाठी तुमच्या मेसेजमध्ये मजकूर फॉरमॅट करा - इटॅलिक्स, बोल्ड, बुलेट पॉइंट आणि बरेच काही.

    कसे ते जाणून घ्या
  • मेसेज भाषांतरे

    तुम्ही वन-ऑन-वन किंवा ग्रुप चॅटमध्ये पाठवलेल्या किंवा तुम्हाला प्राप्त झालेल्या मेसेजचे थेट तुमच्या WhatsApp चॅटमध्ये भाषांतर करा.

    कसे ते जाणून घ्या

फोटो आणि व्हिडिओ पाठवा

कनेक्शन धीमे असले, तरीही रोजचे क्षण कॅप्चर करा आणि संपादित करा.

अधिक जाणून घ्या

त्यांना HD बनवा

WhatsApp वर पूर्ण HD गुणवत्तेसह कोणताही व्हिडिओ किंवा फोटो पाठवा.

मोठ्‍या फाइल शेअर करा

कॉम्प्रेस न करता 2GB इतक्या मोठ्‍या फाइल तुमच्या चॅटमध्‍ये विनामूल्य पाठवा.

तुमच्या चॅटमध्‍ये स्वतःला व्यक्त करा

शब्द अपुरे पडतात, तेव्हा स्वतःला व्यक्त करण्यासाठी WhatsApp च्या विविध फीचरचा आधार घ्या - स्टिकर, GIF, प्रतिक्रिया, व्हिडिओ आणि व्हॉइस नोट आणि आणखी बरेच काही.

  • स्टिकर आणि GIF

    शोधण्यायोग्य आणि सानुकूल करण्यायोग्य स्टिकर, अवतार व GIF वापरून सर्जनशीलतेला वाव द्या.

    डाउनलोड करा
  • प्रतिक्रिया

    मेसेजवर प्रतिक्रिया देण्यासाठी कोणतेही इमोजी वापरा आणि तुमचे विचार सहजपणे व झटपट शेअर करा.

    डाउनलोड करा
  • व्हिडिओ नोट

    चॅटमध्ये सुमारे एक मिनिटाच्या लांबीचे व्हिडिओ मेसेज त्वरित रेकॉर्ड आणि शेअर करून त्या क्षणाचा अनुभव कॅप्चर करा.

    डाउनलोड करा
  • व्हॉइस नोट

    टाइप करण्यासाठी जास्त मोठी असली, तरीही संपूर्ण स्टोरी सांगा. तुम्हाला प्राप्त झालेल्या व्हॉइस नोट वाचायच्या असल्यास ट्रान्स्क्रिप्ट वापरा किंवा अधिक जलद ऐकण्यासाठी त्यांचा वेग 1.5 किंवा 2x ने वाढवा.

    डाउनलोड करा

iPad वरील WhatsApp सादर आहे

अधिक मोठ्या स्क्रीनवर चॅट करा आणि कॉल करा, तुमचे स्टेटस शेअर करा आणि आणखी बरेच काही करा.

डेस्कटॉपवर कनेक्ट करा

तुमचा फोन बंद असतानाही, तुमच्या काँप्युटरवरून चॅट किंवा कॉल करण्यासाठी WhatsApp वेब किंवा आमची डेस्कटॉप ॲप वापरा.

Apple Watch साठी WhatsApp

एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्न करत असल्यास सूचित केले जाण्‍यासाठी तुमच्या Apple Watch वर येणारे मेसेज पहा.

Ray Ban Meta सनग्लासेस

Meta AI ग्लासेस

Ray-Ban Stories, Ray-Ban Meta, Oakley Meta आणि Meta Ray-Ban Display स्मार्ट ग्लासेस तुम्हाला WhatsApp हँड्स-फ्री वापरू देतात.

Ray Ban Meta सनग्लासेस

Garmin साठी WhatsApp

एखादी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधण्‍याचा प्रयत्न करत असल्यास सूचित केले जाण्‍यासाठी तुमच्या Garmin वॉचवर येणारे मेसेज पहा.

आणखी मदत हवी आहे का?

सर्व मदतपुस्तिका पहा
सर्व वारंवार विचारले जाणारे प्रश्न पहा
  • लिस्ट म्हणजे कस्टमाइझ करता येणारे फिल्टर, जे तुम्हाला तुमची चॅट ऑर्गनाइझ केलेली ठेवण्यात मदत करू शकतात. तुमच्याकडे चार डीफॉल्ट लिस्ट असतात:

    • सर्व: तुमच्या सर्व मेसेजेसचे डीफॉल्ट दृश्य.
    • न वाचलेला: तुम्ही न वाचलेले म्हणून मार्क केलेल्या किंवा अद्याप न उघडलेल्या मेसेजेससोबतची चॅट्स.
    • आवडीचे: तुमच्या आवडीच्या संपर्कांची चॅट्स.
    • ग्रुप: तुमची सर्व ग्रुप चॅट एकाच ठिकाणी.
    अधिक जाणून घ्या
  • तुम्ही मेसेजवर दाबून धरून ठेवून आणि 'पिन करा' निवडून चॅटच्या सर्वात वरती कमान तीन मेसेज पिन करू शकता. मेसेज पिन केल्यानंतर, तो २४ तास, ७ दिवस किंवा ३० दिवस चॅटच्या सर्वात वरती बॅनरच्या स्वरूपात दिसतो. चॅटमधील मेसेजवर जाण्यासाठी पिन केलेल्या मेसेजच्या बॅनरवर टॅप करा.

    अधिक जाणून घ्या
  • WhatsApp तुम्हाला तुमच्या मेसेजमध्ये बोल्ड करणे, इटॅलिक करणे आणि यासारखे आणखी फॉरमॅटिंग पर्याय वापरून मजकूर फॉरमॅट करण्याची अनुमती देते.

    अधिक जाणून घ्या
  • तुम्ही तुमच्या चॅटमध्ये पाठवलेल्या किंवा प्राप्त केलेल्या मेसेजचे भाषांतर उपलब्ध भाषांमध्ये करू शकता. लोकेशन, दस्‍तऐवज, संपर्क, स्टिकर आणि GIF यांचे भाषांतर केले जाऊ शकत नाही. भाषांतर करण्यासाठी तुम्हाला सशक्त वायफाय सिग्नल किंवा मोबाइल डेटा आणि पुरेशा स्टोरेजची आवश्यकता असेल.

    अधिक जाणून घ्या
  • वैयक्तिक किंवा ग्रुप चॅट उघडा. फोटो किंवा व्हिडिओ घेण्यासाठी, कॅमेरावर टॅप करा. विद्यमान फोटो किंवा व्हिडिओ अटॅच करण्‍यासाठी, ‘अटॅच करा’ (पेपर क्लिप) दाबा आणि धरून ठेवा, त्यानंतर शेअर करण्‍याकरिता फोटो किंवा व्हिडिओ निवडा.

    अधिक जाणून घ्या